Ads Area

History question Mock Test| इतिहास सराव प्रश्नसंच फ्री टेस्ट

1➤ बंदी जीवन - ही पुस्तिका कोणी लिहीली -

2➤ गोंड घराण्याचे संस्थापक-

3➤ सरोजनि नायडू या .....येथे भरविलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षा होत्या.

4➤ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा -

5➤ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा -

6➤ ग्रामीण भागातील पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन .......... येथे भरविण्यात आले होते.

7➤ तुरुगांत असतानाही ............. यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.

8➤ १९२४ मध्ये महात्मा गांधी ..... येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.

9➤ लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय काँग्रेसचे किती वेळा अध्यक्षपद भुषविले आहे.

10➤ ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

11➤ दादाभाई नौरोजी यांनी किती वेळा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपद भुषविले आहे.

12➤ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व्हावे यासाठीचे पहिले विधेयक १९११ मध्ये इंपीरिअल काउन्सिल मध्ये ................ यांनी मांडले-

13➤ इ.स. १९२० मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून ................ याची नेमणूक करण्यात आली

14➤ कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली -

15➤ पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area